Delhi Metro Watch video  X
व्हायरल न्यूज

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Delhi Metro Watch video : दिल्ली मेट्रोचे आणखी दोन नवीन व्हिडिओ समोर आलेत. मुलीने क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातलाय. पहिल्या व्हिडिओमध्ये ती एका महिलेकडे धावते आणि नंतर अश्लील डान्स करू लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली मेट्रोचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात एक मुलगी अश्लील डान्स करत असून तिचे दोन व्हिडिओ व्हायरल झालेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ही मुलगी एका भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसतेय. तर दुसऱ्या व्हिडियोमध्ये ही मुलगी एका हिंदी गाण्यावर नाचतेय.

व्हिडिओमधील मुलगी लेडीच कोचमध्ये डान्स करत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ती एका भोजपुरी गाण्यावर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती मुलगी हिंदी गाण्यावर नाचत आहे. ही मुलगी ती एका ठिकाणाहून दुसरीकडे पळत असून अश्लील डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या कोचमध्ये इतर महिलाही आहेत.

काही दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये दोन मुली अश्लील पद्धतीने होळी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनीही त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली. आता आणखी दोन नवीन व्हिडिओ समोर आलेत. यात एका मुलीने क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातलाय. पहिल्या व्हिडिओमध्ये ही मुलगी एका महिलेकडे धावते आणि अश्लील डान्स करू लागते. या मुलीला पाहून ही स्त्री आश्चर्यचकित होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण कोचमध्ये नाचताना दिसतेय. यावेळी कोचमध्ये इतर महिलाही बसलेल्या दिसत आहेत. परंतु या मुलीचा अश्लील डान्स पाहून त्या तिच्याकडे दुर्लक्ष करतात.

दरम्यान सोशल मीडियावर लवकरात लवकर लोकप्रिय होण्यासाठी लोक अनेकदा असे व्हिडिओ बनवतात. काही दिवसापूर्वीही असे व्हिडिओ व्हायरल झालेत. मेट्रोमध्ये बसलेल्या दोन मुली एकमेकांना मिठी मारतात आणि अश्लील डान्स करू लागतात, असा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. नंतर त्याच मुलींचा स्कूटरवर स्टंट करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पोलिसांनी त्याला जबर दंड ठोठावला होता.

काही महिन्यांपूर्वी मेट्रो पुलाखालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एक मुलगा आणि दोन मुली अश्लील कृत्य करत होते. या तिघांचा कोणीतरी गुपचूप त्याचा व्हिडिओ शूट केला होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे तरुण आणि मुलीने शाळेचा ड्रेस परिधान केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT