Child Girl Playing Garba Dance Viral Video Instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकलीचा गरबा पाहून तु्म्हीही चक्रावू्न जाल; एकदा पहा व्हायरल VIDEO

Chetan Bodke

Child Girl Playing Garba Dance Viral Video

सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीमध्ये देवीची आराधना फक्त घरीच नाही तर मोठमोठ्या मंडळांतही केली जाते. गरबा हा नृत्यप्रकार खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या गरबा स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधलेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गरबा हा एक नृत्यप्रकार आहे. नवरात्रीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येत गरब्याचा आनंद लुटतात. सध्या सोशल मीडियावर एक चिमुकली गरबा खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतील चिमुकलीचा अफलातून गरबा पाहून नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने केलेल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये गरबा खेळला आहे. चिमुकलीने काळ्या रंगाची चनियाचोली घालून साजेसा मेकअप करुन त्यावर अलंकारिक दागिने परिधान करुन आपला लूक पुर्ण केलाय.

सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतात. पण तिच्या या स्टेपने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये, तिच्या पाठीमागे सुद्धा काही तरुण गरबा खेळताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीने तिच्या गरबा स्टेपने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधलेय. दरम्यान, व्हिडीओमध्ये चिमुकलीने काळ्या रंगाची चनियाचोली घालून अफलातून गरबा स्टेप्समुळे तिचे कौतुक होत आहे.

या चिमुकलीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ @misa_bhanushali या युजरने शेअर केला आहे. त्या चिमुकलीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. @misa_bhanushali हे अकाऊंट त्या लहानग्या मुलीचेच असून तिने यापूर्वी अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT