Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: पाकिस्तानच्या जिलेबीची आनंद महिंद्रांना भूरळ ; आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करत म्हटलं...

Anand Mahindra Post: एका मठाई वाल्याने जिलेबी बनवण्याचा एक अनोखा जूगाड आहे, याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anand Mahindra Post on Viral Video

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. चित्रपटांचे कौतुक, सामाजिक विषय अशा सर्व आशयांच्या पोस्ट शेअर ते करत असतात. नुकताच आनंद महिंद्रानी एक व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. यात एका मठाई वाल्याने जिलेबी बनवण्याचा एक अनोखा जूगाड आहे, याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Vide

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक मिठाईची दुकान दिसते या दुकानाच्या बाजूलाच एक मोठी तेलाने भरलेली कढई दिसते. या कढई एक व्यक्ती जिलेबी करण्याची जुनी आणि नेहमीच पद्धत वापरत नाही तर तो चक्क एका टेक्नॉलॉजीचा वापर त्याने केला आहे. याच्या मदतीने जिलेबी तेलाच तळण्यासाठी टाकण्यासाठी जास्त वेळ लागत नसल्याचे आपल्याला दिसते तसेच कढईजवळ असलेला दुसरा व्यक्ती एका वस्तुच्या मदतीने कढई तळण्यासाठी टाकलेली जिलेभी व्यवस्थित सुट्टी करतोय. सध्या आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली पोस्टा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या जिलेबीचा व्हिडिओ भारतातील नसून चक्क पाकिस्तानमधील असल्याचे समजचे. जिलेबी बनवण्याची एक शानदार जुगाडू पद्धत पाहून भारतीय उद्योगपती आनंद महिंद्राही स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स @anandmahindra या अकाउंटवर आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्याच्या पंसतीस आला आहे असून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'कृपया जिलेबीला जिलेबी म्हणत अपमान करू नका. हे तर गोड शेवैयासारखे आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'जिलेबी चविष्ट दिसते' अशा संमिश्र प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

SCROLL FOR NEXT