woman kisses Himanta Biswa Sarma viral video Guwahati  
Video

महिलांच्या गराड्यात मुख्यमंत्र्यांना मिठी मारली, गालावर किसही घेतला, VIDEO व्हायरल

woman kisses Himanta Biswa Sarma viral video Guwahati : गुवाहाटीत कार्यक्रमादरम्यान एका महिलेनं मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या गालावर किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेवर सुरक्षा आणि चाहत्यांच्या वर्तनाबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Himanta Biswa Sarma news today : गुवाहाटीत एका कार्यक्रमादरम्यान घडलेली ही घटना सध्या जोरदार चर्चेत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा सभेसाठी जात असताना गर्दीतील एका महिलेनं अचानक त्यांच्या गालावर ‘किस’ केलं आणि क्षणात सगळ्यांचेच लक्ष वेधलं. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र मुख्यमंत्री सरमा यांनी कोणतीही नाराजी न दाखवता हसत या घटनेचा स्वीकार केला. त्यांच्या शांत आणि संयमी प्रतिक्रियेमुळे हा व्हिडिओ अधिकच व्हायरल झाला आहे.

हा प्रकार प्रेमाचा होता की सुरक्षा यंत्रणेसाठी इशारा? सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला चाहत्याचा उत्साह म्हणतायत, तर काहींनी सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडिओने आता इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, देशभरात याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT