ATM SAAM TV
Video

Cash Without ATM : एटीएमला न जाता आता, QR कोड स्कॅन करून रोख रक्कम काढता येणार VIDEO

Withdraw Cash Without ATM : ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी एटीएम शोधण्याची गरज राहणार नाही.लवकरच स्मार्टफोनद्वारे QR कोड स्कॅन करून ग्राहकांना थेट ₹10,000 पर्यंतची रोख रक्कम काढता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लवकरच एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची गरज राहणार नाही.केवळ स्मार्टफोनच्या मदतीने ग्राहकांना रोख रक्कम मिळू शकणार आहे. छोटे दुकानदार आणि व्यवसायिकांना खास QR कोड देण्यात येणार असून, त्या QR कोडला स्मार्टफोनमधून स्कॅन करून ग्राहकांना थेट ₹10,000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे.

या सुविधेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हि सुविधा सुरु झाल्यास ग्राहकांना पैसे काढण्यासाठी एटीएम शोधण्याची किंवा लांब रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही, फक्त मोबाइल आणि QR कोड स्कॅन करूनच सोप्या पद्धतीने रोख रक्कम मिळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT