Maharashtra CM Devendra Fadnavis clarifies that the Ladki Bahin scheme will continue, but the benefit remains ₹1500 for now Saam Tv
Video

लाडक्या बहि‍णींना ₹२१०० कधी? आमदारांच्या घोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं|VIDEO

Devendra Fadnavis Ladki Bahin Scheme Announcement: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी स्पष्टता दिली. ₹2100 मिळणार का याबाबत चर्चांना पूर्णविराम देत सध्या ₹1500 लाभ सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काय होणार याची स्पष्टता या अर्थसंकल्पात फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना या पुढे ही अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी सरकार भरीव तरतूद करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र किती पैसे वाढणार आहेत. याबाबत त्यांनी कुठलीही ग्वाही दिली नाही, त्यामुळे सध्या तरी 1500 रुपये नियमित मिळणार हे स्पष्ट झाले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभयार्थ्याना आर्थिक आर्थिक साक्षर करून लभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

Pune Traffic: पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध

नागपूरचं झालं वासेपूर, चुकीचा रस्ता दाखवून पर्यटकांची लूट, चाकूचा धाक दाखवून 8 लाखांचं सोनं लंपास

SCROLL FOR NEXT