Praful Patel  Saam Tv
Video

राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे? प्रफुल्ल पटेल यांनी विषय संपवला, वाचा काय म्हणाले

NCP new president अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सुरू असलेल्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

Namdeo Kumbhar

Who will become NCP president after Ajit Pawar death : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आलाय. अजित पवारांनंतर आता पक्षाचे अध्यक्ष हे प्रफुल पटेल (Praful Patel) आहेत अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर या चर्चेला आणखी जोर आला. पण यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा मानस आहे. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते दिल्लीमध्ये शोकसभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी काही चर्चा झाली नाही. त्यांचीच चर्चा झाली असं लोक म्हणत आहेत. विलीनीकरणाबाबत आम्हाला माहीत नाही असं होऊ शकत नाही, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याने संसदेत मोठा राडा, पेपर भिरकवल्याने 6 खासदारांचं निलंबन

Maharashtra Live News Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Golmaal 5: अक्षय कुमारची 'गोलमाल 5' मध्ये एन्ट्री; अजय देवगणसोबत करणार जबरदस्त अॅक्शन

Heart Attack कधीच येणार नाही! वेळीच करा 'हे' बदल; चाळीशीनंतरही हृदय निरोगी राहील

Contrast Blouse: साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडायचा?

SCROLL FOR NEXT