Raj Thackeray  Saam Tv
Video

राजकारणात मोठा भूकंप येणार? मनसेच्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

After Kalyan Dombivli, will MNS and Shinde Sena come together in Mumbai : कल्याण-डोंबिवलीनंतर मुंबईतही मोठा राजकीय बदल घडू शकतो, असे सूचक वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

Namdeo Kumbhar

Bala Nandgaonkar hints at MNS and Shinde Sena alliance in Mumbai : कल्याण डोंबिवलीसारखं मुंबईतही घडू शकतं, असे सूचक वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. कल्याण डोंबिवलीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईबद्दल मोठं वक्तव्य केलेय. मुंबईत काहीही घडू शकते असं वक्तव्य केलेय. कल्याणमध्ये मनसे-शिंदे एकत्र आले. आता मुंबईतही दोन्ही पक्ष एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईमध्ये काहीही घडू शकते. 'केडीएमसीसारखं मुंबईतही घडू शकतं' असे वक्तव्य मनसेच्या बाळा नांदगावकरांनी केले आहे. निवडणुकीच्या आधी वेगळे वातावरण होते, पण निवडणुकीनंतर वेगळीच समीकरणे दिसत आहे.

राजकराणामध्ये काहीही घडू शकते. विकासाचा मुद्दा आणि प्रगतीचा मुद्दा आल्यास आम्ही पाठिंबा देऊ शकतो, असे नांदगावकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahar Shaikh : मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस

Akola Mayor: अकोल्याचा महापौर कोण होणार? भाजप की ठाकरेसेना? कोण बसणार खुर्चीवर?

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Kokan Tourism: शुभ्र वाळू, सोनेरी खडक आणि...! कोकणात इतका सुंदर बीच तुम्ही पाहिलाच नसेल

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT