warkari saam tv
Video

Ashadh Wari: वारकऱ्यांमध्ये पांडुरंग भेटला! एका कृतीनं हृदय जिंकलं, अ‍ॅम्ब्युलन्सला करून दिली वाट|VIDEO

Sant Tukaram Palakhi: पुण्यात संत तुकाराम पालखीच्या मार्गावर अँब्युलन्सला अडथळा न होता वारकऱ्यांनी तिला मोकळी वाट दिली. माणुसकी म्हणजेच ईश्वर सेवा हे या कृतीतून वारकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.

Omkar Sonawane

बातमी आहे वारकऱ्यांच्या आदर्श कृतीची.आज पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटल जवळ आलेली असतानाच त्या ठिकाणी एक अँब्युलन्स जात होती. यावेळी वारकऱ्यांच्या दिंडीत असलेल्या वारकऱ्यांनी अँब्युलन्सला जागा करून दिली. जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं जणू काही हेच मूर्तिमंत उदाहरण असावं अशी ही घटना. दोन्ही पालख्यांच्या आगमनाने पुण्यात भाविकांची तुफान गर्दी आहे. असं असतानादेखील अँब्युलन्सला कुठेही अडथळा वारकऱ्यांनी होऊ दिला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

Electric Car: GenZ साठी खास! 'या' आहेत टॉप ५ अफोर्डेबल लक्झरी इलेक्ट्रिक कार्स

Tomato Rassa: रोजच्या भाज्यांपासून कंटाळा आलाय? मग एकदा नक्की ट्राय करा हा झणझणीत टोमॅटो रस्सा!

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा हा उपाय करून पाहाच; बिघडलेली सर्व कामं होतील

Raj-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं; ठाकरेंची 'रोखठोक' भूमिका

SCROLL FOR NEXT