Tanvi Pol
पहिल्यांदा तर टोमॅटो चिरून फोडणीसाठी तेलात जिरं, हिंग, लसूण, कांदा परतवा.
मग त्यात टोमॅटो, हळद, तिखट, मीठ घालून शिजवा.
सर्व मसाले एकत्र करून चांगलं परतून घ्या.
पाणी घालून रस्सा पातळ करा आणि उकळू द्या.
थोडीशी साखर आणि गरम मसाला घालून चव सांभाळा.
कोथिंबीर टाकून झाकण ठेवा.
गरमागरम भातासोबत किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा