Dhanshri Shintre
कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते.
कारल्याची भाजी पावसात खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन दूर ठेवते.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
त्वचेसाठी उपयुक्त असून त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.