Spicy Soup Benefits: पावसात तब्येत चांगली ठेवायची? मग 'हे' मसालेदार सूप पिण्याचे फायदे वाचा

Dhanshri Shintre

आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात पालक खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे आणि त्यापासून चविष्ट सूप कसे बनवायचे, जाणून घ्या.

व्हिटॅमिन

पालकामध्ये व्हिटॅमिन C, A आणि E मुबलक असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

त्वचेवरील डाग

त्वचा आरोग्यदायी ठेवण्यासाठी पालक सूप उपयुक्त आहे, कारण त्यातील व्हिटॅमिन ई त्वचेवरील डाग दूर ठेवण्यास मदत करते.

डिहायड्रेशन

शरीरातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी पालक सूप उपयुक्त ठरते, कारण त्यामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर पाण्याचे प्रमाण असते.

अशक्तपणा कमी

पालक सूपमध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे ते प्यायल्याने अशक्तपणा कमी होतो आणि एनिमियासारख्या त्रासातून आराम मिळतो.

डोळ्यांचे आरोग्य

पालक सूपमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनॉइड्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

कृती

पालक उकळून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा; बारीक करताना तेच उकळलेले पाणी वापरणे महत्त्वाचे आहे.

सूप तयार होईल

जिरे, मोहरी, लसूण, मिरची, कढीपत्ता व हिंगाची फोडणी करून त्यात बारीक पालक टाकून स्वादिष्ट सूप तयार करा.

NEXT: केळी खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये? जाणून घ्या कारण


येथे क्लिक करा