Dhanshri Shintre
केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, पोटफुगी किंवा अॅसिडिटी होऊ शकते.
पाणी घेतल्यास पचनासाठी आवश्यक एंझाइम्स dilute होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही.
केळी थंड स्वभावाचे फळ आहे. त्यावर पाणी प्यायल्यास शरीरात अधिक थंडी निर्माण होऊ शकते.
थंड वातावरणात केळी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास घसा बसण्याची शक्यता वाढते.
अशा प्रकारच्या सवयीमुळे सर्दी, खोकला किंवा घशात जळजळ निर्माण होऊ शकते.
काही लोकांमध्ये पोटात वायू तयार होणे, फुगणे, किंवा सूज येणे यासारखे त्रास होतात.
केळी खाल्ल्यानंतर किमान ३० मिनिटांनंतर पाणी प्यावे, असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात.