Political workers from Shiv Sena (Uddhav faction) and MNS taken into custody after assaulting a rickshaw driver in Virar for allegedly disrespecting Marathi language. Saam Tv
Video

विरार मध्ये मराठी विरोधातील रिक्षा चालक मारहाण प्रकरणात ११ जणांवर गुन्हे दाखल|VIDEO

Political Tension In Virar Over Rickshaw driver Anti-Marathi Behavior: विरारमध्ये अमराठी भाषेच्या सक्तीवरून रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणीप्रकरणी मनसे व शिवसेना उबाठा गटाच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मराठी अस्मितेसाठी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी ठामपणे समर्थन केला आहे.

Omkar Sonawane

विरार मध्ये भोजपुरी, हिंदीची सक्ती करणाऱ्या रिक्षाचालकाला मारहाण प्रकरणात विरार पोलिसांनी शिवसेना उबाठा व मनसे च्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा दिवसांपूर्वी विरार मध्ये एका रिक्षाचालकाने भावेश कन्होजीया या अमराठी तरुणाला मराठी विरोधात दमदाटी केली होती.

याविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला शोधून चोप दिला होता, या प्रकरणात रिक्षा चालकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी ११जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठी भाषा व तिची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही अंगावर गुन्हे घेतले आहेत. भविष्यात वसई विरार मध्ये अशी परिस्थिती झाल्यास आम्ही पुन्हा एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मनसे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT