VIDEO: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन Vijay Wadettiwar आक्रमक  Saam TV
Video

VIDEO: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन Vijay Wadettiwar आक्रमक

Maharashtra Assembly Budget Session News: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन विजय वडेट्टीवार आक्रमक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधी पक्ष आक्रमक झालेले पाहायला मिळाले, शेतकऱ्यांवर GST लावल्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा गंभीर आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. शेती उत्पन्नात घट झाल्याच या अहवालातून स्पष्ट झालं, सेवा उद्योगात वाढ होत असताना कृषी उत्पन्नात मात्र घट होत आहे, राज्यावर ७ लाख ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच डोंगर आहे. अद्याप २५-३० कोटी शेतकर्यांना कर्ज मिळालं नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT