VIDEO: मराठा आरक्षणासाठी Manoj Jarange यांची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा  Saam TV
Video

VIDEO: मराठा आरक्षणासाठी Manoj Jarange यांची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा

Manoj Jarange Patil on Girish Mahajan: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा, जरांगे यांची गिरीष महाजनांवर टीका.

Uday Satam

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. येणाऱ्या 20 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. यावर जरांगे यांनी उपोषण करु नये अशी समाजाची मागणी असल्याचं जरांगे म्हणाले. ही समाजाची प्रेम आणि भावना आहे ते विसरणार नसल्याचही जरांगे म्हणाले. गिरीष महाराजन आता खरं बोलायला लागले आहेत, असं म्हणत जरांगे यांनी महाजनांवर टीका केली आहे. आरक्षणासाठी पाहिजे तर उद्या मुंडकं तोडून देतो असं देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT