VIDEO: Ladki Bahin योजना सरकारचा जुमला? काय म्हणाल्या Supriya Sule? Saam TV
Video

VIDEO: Ladki Bahin योजना सरकारचा जुमला? काय म्हणाल्या Supriya Sule?

Supriya Sule News: सरकारची लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे जुमला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इलेक्शन 2 ते 3 महिन्यावर आलं आहे, त्यामुळे जुमल्याचा पाऊस पडणार आहे असं त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजना चांगली आहे, मात्र योजनेत अनेक अटी शर्थी टाकल्या आहेत. खरंच योजना किती महत्वाची आहे याचा अभ्यास गट सुरू असल्याचं सुप्रया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना यामध्ये भष्ट्राचार होऊ नये, असं म्हणावं लागत आहे याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे. कोणतीही याजना आली तर आपण योजनेचे स्वागत केलं पाहिजे. परंतु योजना इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे सरकारचा हा जुमला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Hill Station: गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

SCROLL FOR NEXT