Kashedi Ghat Tunnel SAAM TV
Video

VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील बोगद्याला लागलेली गळती बघा!

Kashedi Ghat Tunnel Water Leakages : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात पाणीगळती होतेय.

Nandkumar Joshi

मुंबई - गोवा महामार्गावरून पावसाळ्यात प्रवास करताय किंवा पावसाळ्यात प्रवासाचा प्लान करताय तर हा व्हिडिओ बघा. कारण कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागलीय. या बोगद्यातून प्रवास करताना पावसाचा अनुभव येतोय. पाण्याचे फवारे वाहनांवर उडत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे. कशेडी बोगदा हा जवळपास २ किलोमीटर लांबीचा आहे. मागील दोन महिन्यांपासून हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला आहे. या बोगद्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांवर पाणी पडत असल्यानं तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Batata Rassa Bhaji Recipe: बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची?

जेलमधून आला मतदान करून गेला; पुण्यातील धक्कादायक प्रकर उघड, VIDEO

shocking: असं दुःख कोणाच्याही वाट्याला नको! मुलानं MISS U PAPA स्टेटस ठेवलं, २१ तासांनी मृत्यूनं गाठलं

Shocking : संक्रांतीला माहेरी गेली, शेजारच्या कुटुंबाने चेटकीण समजून जीव जाईपर्यंत मारलं; नेमकं प्रकरण काय?

Municipal Elections Voting Live updates : नाशिकच्या मालेगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदानाचा प्रकार

SCROLL FOR NEXT