Vanjari leader Bala Bangar addressing media about Valmik Karad's alleged casteist threats and ₹10 lakh fraud. saam tv
Video

Walmik Karad: जातीवाचक शिवीगाळ, 10 लाखांची फसवणूक अन्...; आरोपी वाल्मिक कराडची आणखी ऑडिओ क्लिप समोर|VIDEO

Shocking Caste Abuse: वाल्मिक कराडने एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Omkar Sonawane

पैशाच्या व्यवहारातुन वाल्मीक कराडने एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आता सगळ्यांनाच मध्ये घेतो.. तु कोण रे कुत्रा.. अशा प्रकरणाची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. समोरच्या व्यक्तीने कामासाठी लाखो रुपये दिले होते. मात्र ते वाल्मीक कराड परत देत नसल्याने तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मीक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली. याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वंजारी नेते विजयसिंह (बाळा) बांगर यांनी बोलताना सांगितले कि एका व्यक्तीने वाल्मीक कराडकडे कामासाठी दहा लाख रुपये दिले होते ते दहा लाख रुपये वापस मागण्यासाठी संबंधित व्यक्तीने वाल्मीक करायला फोन केला असता त्यांना पैसे देणे ऐवजी शिवीगाळ करून धमक्या दिल्या आहेत ते पीडित कुटुंबीय समोर यायला तयार नाही वाल्मीक कराडचे दहशत जिल्ह्यामध्ये असल्यामुळे कोणी समोर येत नाही मात्र हा धक्कादायक प्रकार आहे या संदर्भात मी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून ही कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT