pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी माजी मंत्र्याच्या मुलासह ५ जणांना अटक|VIDEO

Major Twist in Vaishnavi Hagwane Case: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता एका माजी मंत्र्याच्या मुलाचे नाव समोर आले आहे.

Omkar Sonawane

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी राजेंद्र हगवणेला फरार असताना आसरा व मदत करणाऱ्या पाच जणांविरुद्ध बावधन पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

ज्यांनी आरोपीला आसरा दिला त्यामध्ये माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळमधील फार्महाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव व अमोल जाधव, तसेच तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांचा समावेश आहे.

पोलिस तपासानुसार, आरोपी राजेंद्र हगवणे याने फरार राहण्यासाठी विविध ठिकाणी आसरा घेतला होता. या सर्व पाच व्यक्तींनी त्याला मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बावधन पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्वरित अटक केली.

पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, आणखी कोणी मदत केली का, याचीही चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याने उभ्या कपाशीवर फिरवला नांगर; उत्पादनाची आशा मावळली

Squats Benefits: फक्त ३० दिवस रोज स्क्वाट्स करा; वजन कमी करण्यासोबत शरीराला मिळतील 'हे' फायदे

AC Price Hike 2026 : सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला कात्री! १ ऑक्टोबरपासून AC पासून TV, फ्रिजच्या किंमती वाढणार, A टू Z माहिती

Horoscope : बुध-मंगळाचा शक्तिशाली'केंद्र दृष्टी'योग! २ ऑक्टोबरपासून ४ राशींचे नशीब चमकणार, होणार अपार धनलाभ

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT