Uttam Jankar News Saam Tv News
Video

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

Special Report : Election Scam | माढा लोकसभा मतदासंघात मतदारांना नकली नोटा वाटल्या? जानकरांनी काय आरोप केला?

Saam TV News

राज्यात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यात पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. विशेष म्हणजे वाटलेले पैसेही बनावट असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. उत्तम जानकरांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Shortage Impact: गॅसची तूट, रिक्षाचालकांकडून लूट; नाशिक, कोल्हापूरात 10 रुपयांची वाढ

Maharashtra Live News Update: गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण देण्याची एजन्सी चालकांची मागणी

Success Story: लहानपणी KBC मध्ये १ कोटी जिंकले, MBBS केलं, नंतर क्रॅक केली UPSC; IPS रवि मोहन सैनी यांचा प्रवास

Friday Horoscope: आजच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, वाचा आजचं राशीभविष्य

Iran-US War: आखातातील युद्ध थांबणार? इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य?

SCROLL FOR NEXT