Deepika-Ranveer : दीपिकानं फ्लॉन्ट केला बेबी बंप; दुआच्या क्युट स्माईलने वेधलं लक्ष, फोटोंनी इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Shreya Maskar

दीपिका-रणवीर

बॉलिवूडचा धुरंधर आणि बॉलिवूडची मस्तानी (रणवीर सिंह-दीपिका पदुकोण ) चे फॅमिली फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणवीरने लेकीच्या वाढदिवसाला सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

लेक दुवाचा वाढदिवस

फोटोंमध्ये बेबी दुवाच्या क्यूट स्माईलने चाहत्यांचे लक्ष वेधले. तर फोटोंमध्ये दीपिकाही बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिघांनी ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये फोटोशूट केले आहे.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

मॅटर्निटी फोटोशूट

फोटोंमध्ये दीपिका-रणवीर लेकीसोबत क्यूट पोज देताना दिसत आहे. तर दुवा देखील हे एन्जॉय करत आहे. ती हसताना, लाजताना दिसत आहे. दीपिकाचे मॅटर्निटी फोटोशूट तुफान व्हायरल होत आहे.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

रणवीरचे हटके कॅप्शन

रणवीरने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "बेबी दुआ आणि आमचे हृदय/मनं आणखी मोठे होत आहे! तुमच्या आशीर्वादांबद्दल धन्यवाद!"

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

चाहता वर्ग

रणवीरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकारमंडळी कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या क्युट फॅमिलीचे कौतुक करत आहेत.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

'दीपवीर' लग्न सोहळा

दीपिका-रणवीरने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडच पॉवर कपल आहे.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

दुवाचा जन्म

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ८ सप्टेंबर २०२४ ला आपल्या पहिला बाळाला जन्म दिला. त्यांच्या आयुष्यात 'दुवा' नावाची गोंडस परी आली.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

दुसऱ्या बाळाची चाहुल

दीपवीरने एप्रिल 2026 मध्ये आपल्या दुसऱ्या प्रेगनेंसीची घोषणा केली. दीपिकाने दुवासोबत एक क्यूट फोटो टाकून गुडन्यूज चाहत्यांना दिली. दीपिका-रणवीरचे चाहते आता त्यांच्या बाळाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Deepika- Ranveer Daughter Dua | instagram

NEXT : गौतमी पाटीलचा नो मेकअप लूक, सौंदर्य जणू गुलाबाची नाजूक कळी

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...