Sushma Andhare News Saam Tv News
Video

Sushma Andhare Speech | हिंदू-मुसलमान आणि महागाई अंधारेंनी भाजपला काय सुनावलं?

Sushma Andhare News | महागाईवरुन सुषमा अंधारेंचा भाजपला टोला

Saam TV News

Sushma Andhare Full Speech | रायगड लोकसभा मतदासंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होत. या सभेत शरद पवार, शेकाप नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुभाष देसाई आणि सुषमा अंधारेंनी हजेरी लावली. याच सभेतून सुषमा अंधारेंनी भाजपला तुफान धुतलं. हिंदू आणि मुस्मीमांचं राजकारण करतात. पण, वाढलेल्या महागाईची झळ सर्वांना सारखीच बसणार आहे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

Skin Care: रोज चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT