Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Special Report : नगरच्या स्ट्रॉंगरुमध्ये रात्री कुणी घुसखोरी केली? निलेश लंकेंच्या दाव्यानंतर मोठी खळबळ

Special Report : ईव्हीएम मशिनशी छेडछाड? निलेश लंकेंच्या ट्वीटने राजकीय वर्तूळात खळबळ

Saam TV News

राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर ईव्हीएम मशिन स्ट्रॉंग रुममध्ये बंदीस्त झाले. पण, ईव्हीएम मशिनवरील संशयाचे ढग हटायला तयार नाही. नगरच्या स्ट्रॅग रुममध्ये एक अज्ञान व्यक्ती पहायला मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीचे नगर दक्षीणचे उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंकेंनी याबाबत एक व्हिडीओ ट्वीट करत हा लोकशाही चोरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप लंकेंनी केला. बारामती लोकसभा मतदासंघानंतर अहमदनरमध्ये ईव्हीएम मशिनवर संशय घेतल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled Egg Peeling: उकडलेले अंडे सोलताना तुटतेय? 'या' सोप्या ट्रिकने काही सेकंदात निघेल कवच

Typing Side Effects : कॉम्प्युटरवर तासन्‌तास टायपिंग करणं ठरू शकतं महागात, शरीराला जखडतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेती पिके करपली

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा दर बदलले; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहा

एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो?

SCROLL FOR NEXT