एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो?

Bharat Jadhav

वेगवेगळे नियम

शेती करण्यासाठी तसेच गुंतवणूक म्हणून शेतजमीन विकत घेण्याचा जर तुमचा प्लॅन आहे. राज्यातील जमीन खरेदी संबंधित वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत.

Agricultural Land Purchase

सिलिंग कायदा

महाराष्ट्रात सिलिंग कायदा (Ceiling Act) अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आपल्या राज्यात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असावी? याबद्दल नियम सांगितले गेले आहे.

Agricultural Land Purchase

इतर व्यक्तींना जमीन वाटली जाते

या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर सरकार ती संपादित करून इतर व्यक्तींना वाटप करण्याची तरतूद आहे.

Agricultural Land Purchase

किती जमीन खरेदी करू शकतो

बागायती शेती असल्यास एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येते.

Agricultural Land Purchase

हंगामी शेती असेल तर

हंगामी बागायती असेल तर अशावेळी एक शेतकरी जास्तीत जास्त 36 एकर जमीन खरेदी करू शकतो.

Agricultural Land Purchase

पाणीच नाही तेथे किती जमीन घेता येते?

जेथे 12 महिने पाणीपुरवठा नाही, पण एका पिकासाठी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त 27 एकर जमीन खरेदी करता येते.

Agricultural Land Purchase

कोरडवाहू जमीन असेल तर

जर जमीन कोरडवाहू असेल तर एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन खरेदी करू शकतो.

Agricultural Land Purchase

हेही वाचा

येथे क्लिक करा

Kul Jamin: कुळाचा मृत्यू झाल्यानंतर कुळ जमीन वारसांना मिळते का?