Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा दर बदलले; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहा

Gold Prices Jump on September 18: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दरातील बदल महत्त्वाचा आहे. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव वाढले असून चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. गौरी-गणपतीच्या दिवसांत दागिन्यांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. मुळात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहेत. १७ सप्टेंबर रोजी सोन्यांच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज १८ सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

GoodReturn नुसार आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,५८० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,४५० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,१९० रुपयांनी वाढ झाली आहे. तर किलो चांदीमध्ये ५००० रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Today
EPFO New Rule: ईपीएफओचा नियम बदलला! ₹२५,००० पगार असलेल्यांना किती मिळणार पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई-पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १५,४४२

८ ग्रॅम - १,२३,५३६

१० ग्रॅम - १,५४,४२०

२२ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १४,१५५

८ ग्रॅम - १,१३,२४०

१० ग्रॅम - १,४१,५५०

१८ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - ११,५८२

८ ग्रॅम - ९२,६५६

१० ग्रॅम - १,१५,८२०

Gold Price Today
Bank Holiday 2026: 18 सप्टेंबरला बँका बंद! तुमच्या शहरातही सुट्टी आहे का? लगेच तपासा

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४४५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१५८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८५

दिल्लीमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९७

ठाण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४४२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८२

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२८३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,००९

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७७९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com