Devendra Fadnavis responds sharply to Uddhav Thackeray's "Thief Minister" remark during a political event in Maharashtra. Saam Tv
Video

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Maharashtra Politics Heats Up: उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना ‘थीफ मिनिस्टर’ म्हटल्याने राजकीय वातावरण तापले. फडणवीसांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना ‘कफन चोरांचा सरदार’ संबोधले.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ‘थीफ मिनिस्टर’ म्हटले.

भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्याची फडणवीसांची हिंमत नसल्याचा आरोप.

फडणवीसांचा पलटवार – उद्धव ठाकरेंना ‘कफन चोरांचा सरदार’ म्हटले.

कोविडकाळातील कफन खरेदी घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप.

भाजपकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. तसेच भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी ठेवायला कोणी नाही का? फडणवीसांनी सांगावे की आम्हाला हे लोक काढायचे आहेत. पण त्यांना ना होतय ना सांगता येतंय. फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत, थीफ मिनिस्टर आहेत असे कॉँग्रेसने त्यांना म्हटल होते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले, मी लोकांच्या मनाची आणि प्रेमाची चोरी करतो म्हणून आम्हाला लोक निवडून देतात. त्यांनी तर जनादेशाची चोरी केली म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले. ज्यांनी मुंबई महापालिकेत कोरोनाकाळात कफन खरेदी करून त्यातही पैसा कमवला.आता कोणाचे सरदार म्हणायच उद्ध्वजींना कफन चोरांचा सरदार म्हणू का? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT