Uddhav Thackeray jabs Manikrao Kokate over his cabinet reshuffle after the rummy video outrage  Saam Tv
Video

Manikrao Kokate: रमीला ऑलम्पिकमध्ये मान्यता मिळणार; कोकाटेंना क्रीडा खातं मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा चिमटा|VIDEO

Uddhav Thackeray Comments On Manikrao Kokate: रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात अडकलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेण्यात आलं.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची कृषिखात्यावरून उचलबांगडी करून क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करायचे यामुळे चहूबाजूनी त्यांच्यावर टीका होत होती.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन देखील तुम्ही सरकारने दिलेल्या पैशांनी मुलांचे साखरपुडे आणि लग्न लावतात असे वादग्रस्त विधान करून आपल्यावर टीकेची झोड ओढवून घेतली. यानंतर विधानभवनात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी होयला लागली होती. या प्रकरणावर त्यांच्याच पक्षातील नेते देखील नाराज झाले होते. अखेर त्यांच्याकडील खाते हे दत्ता भरणे यांच्याकडे दिले. यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लागावला आहे. ते म्हणाले, योग्य व्यक्तीकडे योग्य खाते आले असून आता रमी या खेळाला ऑलम्पीकमध्ये मान्यता मिळणार असा टोला त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

SCROLL FOR NEXT