Uddhav Thackeray lashes out at Eknath Shinde during a fiery speech, criticizes 'Jai Gujarat' slogan as betrayal to Marathi pride. saam tv
Video

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करत 'जय गुजरात' घोषणेवर टीका केली. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले जात आहेत, असं म्हणत त्यांनी मराठी अस्मितेवर होणाऱ्या हल्ल्याचा खरपूस समाचार घेतला.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शाहं समोर 'जय गुजरात' अशी घोषणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, काल एक गद्दार म्हणाला, जय गुजरात किती लाचारी करायची. आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा गद्दार आपल्या बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल? त्यामुळे आताच उघडा डोळे. नाहीतर कायमचे मिटतील. आता आलेली जाग जाणार असेल तर स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका असा घणाघात देखील उद्धव ठाकरेंनी केला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही पुष्पा चित्रपट बघितला असेल दाढीवरून हात फिरवत म्हणतो, झुकेगा नहीं साला, तसे हे गद्दार म्हणत आहे की उठेगा नहीं साला. कुछ भी बोल उठेगा नही. अरे कसा उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT