Uddhav Thackeray displaying the alleged photo of Amit Shah dining with beef-eaters during the Nagpur press conference. Saam Tv
Video

गोमांस खाणाऱ्यांसोबत अमित शाहांचं जेवण, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 'तो' फोटो दाखवला|VIDEO

Uddhav Thackeray Shows Photo Of Amit Shah: उद्धव ठाकरेंनी नागपूर पत्रकार परिषदेत अमित शहा गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवत असल्याचा फोटो दाखवत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार हल्लाबोल चढवला.

लोकसभेत अमित शहांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी नागपुरात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत ठाकरेंनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या गोमांस सेवनाबाबतच्या जुन्या विधानाचा दाखला दिला.

रिजिजू गोमांस खातात हे त्यांनीच कबूल केलंय, मग त्यांच्यासोबत जेवताना शहांचं हिंदुत्व कुठे जातं? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच शहांच्या बुडाखाली हिंदुत्वाचा अंधार आहे असा टोलाही त्यांनी लगावला. वंदे मातरमच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शहांना लक्ष्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT