Manasvi Choudhary
महिला सणासुदीला, एखाद्या कार्यक्रमाला मोठे मंगळसूत्र घालतात. लांब मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत.
लांब वाटी मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. साडी व ड्रेस कशावरही हे मंगळसूत्र उठून दिसते.
लांब वाटी मंगळसूत्रामध्ये तुम्हाला पारंपारिक लूक करायचा असल्यास तुम्ही कोल्हापुरी साज मंगळसूत्र निवडा हे मंगळसूत्र युनिक आहे.
मंगळसूत्रामध्ये डबल सर पॅटर्न तुम्ही निवडू शकता सोन्याच्या चैनमध्ये तुम्ही डबल लेयर्डमध्ये काळे मणी अशी डिझाईन तुम्ही निवडा.
मंगळसूत्राच्या पेडंटमध्ये वाटीवर तुम्ही कोरीव लक्ष्मी डिझाईन करू शकता. टेम्पल स्टाईल हे मंगळसूत्र कायम ट्रेडिंगमध्ये असते.
अमेरिकन डायमंड मंगळसूत्रामध्ये देखील वाटी पेडंट मंगळसूत्र डिझाईन आहे. इंडियन तसेच वेस्टर्न आऊटफिटवर हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
पैठणी, कांजीवरम अश्या काठपदरी साडीवर मोठे वाटी मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते.