Kanjeevaram Saree Types: लग्न ते सणांसाठी परफेक्ट; कांजीवरम साडीचे 7 ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Shruti Vilas Kadam

पारंपरिक कांजीवरम साडी

पारंपरिक कांजीवरम साडी ही जाड रेशीम कापड आणि सोन्याच्या झरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. लग्न, सण आणि खास समारंभांसाठी ही साडी सर्वाधिक पसंत केली जाते.

Kanjeevaram Saree Types

ब्राइडल कांजीवरम साडी

लग्नासाठी खास डिझाइन केलेली ब्राइडल कांजीवरम साडी खूप रिच आणि आकर्षक असते. लाल, मरून, गोल्डन अशा रंगांमध्ये ही साडी खूप लोकप्रिय आहे.

Kanjeevaram Saree Types

चेक्स पॅटर्न कांजीवरम साडी

चेक्स डिझाइन असलेली कांजीवरम साडी खूप स्टायलिश दिसते. पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मिलाफ या साडीत पाहायला मिळतो.

Kanjeevaram Saree Types

फ्लोरल डिझाइन कांजीवरम साडी

फुलांच्या नक्षीसह तयार केलेली कांजीवरम साडी खूप एलिगंट दिसते. सण किंवा खास कार्यक्रमासाठी हा प्रकार उत्तम ठरतो.

Kanjeevaram Saree Types

टेम्पल बॉर्डर कांजीवरम साडी

या साडीच्या काठावर मंदिराच्या आकाराची खास नक्षी असते. हा पॅटर्न पारंपरिक आणि खूप आकर्षक मानला जातो.

Kanjeevaram Saree Types

कॉन्ट्रास्ट बॉर्डर कांजीवरम साडी

या प्रकारात साडीचा रंग आणि काठाचा रंग वेगळा असतो. त्यामुळे साडीला खूप उठावदार आणि स्टायलिश लूक मिळतो.

Kanjeevaram Saree Types

मोर किंवा पारंपरिक मोटिफ असलेली कांजीवरम साडी

मोर, फुलं किंवा पारंपरिक आकृत्यांच्या नक्षीने सजलेली कांजीवरम साडी खूप आकर्षक दिसते आणि सणासुदीला खास लूक देते.

Kanjeevaram Saree Types

Saree Reuse Dress: लग्नसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील ७ नवे ट्रेंडी ड्रेस

Saree Reuse Dress Design | Saam Tv
येथे क्लिक करा