Mrunal Thakur: मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य; PHOTO पाहा

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर साउथ इंडस्ट्रीत आपले नाव मोठं करत आहे.

Mrunal Thakur | Instagram

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये काम

मृणाल ही मूळची मराठी आहे. तिने बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये खूप काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणालचा अभिनय

मृणालला तिच्या निरागस आणि सुंदर अभिनयामुळे ओळखले जाते. ती सहज आणि सुंदर अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur | Instagram

धुळ्याची लेक

मृणाल ही मूळची धुळ्याची आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणालचे फोटो

मृणाल ठाकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. तिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Instagram

ब्लॅक साडी

मृणाल ठाकूरने ब्लॅक कलरची साडी नेसली आहे.

Mrunal Thakur | Instagram

मल्टीकलर डिझाइन

या साडीच्या काठावर मल्टीकलरची डिझाइन आहे.तसाच कॉन्ट्रॅस्ट डिझाइनर ब्लाउजदेखील आहे.

Mrunal Thakur | Instagram

साजश्रृंगार

मृणालने साडीवर साजेसे मोठे झुमके घातले आहेत.

Mrunal Thakur | Instagram

फोटोशूट

मृणालने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur

Next: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Summer Season Saree Designs | Pintrest
येथे क्लिक करा