Summer Season Saree Designs: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Manasvi Choudhary

साडी

उन्हाळ्याच्या दिवसात साडी नेसणे आणि ती सांभाळणे अत्यंत अवघड काम असते. उन्हाळ्याच्या शरीरातून सतत घाम येते यामुळे कोणती साडी नेसावी हे जाणून घ्या.

Summer Season Saree Designs

हलक्या आणि स्टायलिश

उन्हाळ्यात वजनला हलक्या आणि स्टायलिश असा साड्या नेसा यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.

Summer Season Saree Designs

लिनन साडी

उन्हाळ्यात लिनन सिल्क साडी अत्यंत आरामदायी असते. लिनन साडी घाम शोषून घेते व शरीराला थंडावा देते.

Linen Saree

मलमल साडी

मलमल साड्या या मऊ आणि हलक्या असतात यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या साड्या नेसणे कम्फर्टेबल वाटते.

Mulmul Saree

कॉटन साडी

उन्हाळ्यात कॉटन साडी नेसतात. कॉटन साडीमध्ये गरम होत नाही व घाम शोषून घेतला जातो

Cotton Saree Designs

ऑर्गेन्झा साडी

उन्हाळ्यात तुम्हाला ऑफिस मिटींग किंवा एखाद्या कार्यक्रमात जायचं असेल तर तुम्ही ऑर्गेन्झा साडी निवडू शकता.

Organza Saree Types

साडीचे रंग

उन्हाळ्यात गडद रंगांऐवजी पांढरा, आकाशी, बेबी पिंक, पिस्ता आणि लेमन यलो या फिकट रंगाच्या साड्या परिधान करा.

Summer Season Saree Designs

next: Coconut Water Vs Sugarcane Juice: नारळ पाणी की उसाचा रस, उन्हाळ्यात कोणता ज्यूस शरीरासाठी फायदेशीर?

येथे क्लिक करा...