Uddhav Thackeray tearing the GR during a heated protest at Azad Maidan over the Hindi-Marathi language row, joined by Sanjay Raut, Aditya Thackeray, and Nitin Sardesai. saam tv
Video

Hindi Language Row: उद्धव ठाकरेंनी फाडला हिंदीचा जीआर; हिंदी विरोधात आजाद मैदानावर संतप्त आंदोलन|VIDEO

Marathi vs Hindi Row: मुंबईत हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. ठाकरे गटाने आजाद मैदानावर जीआरची होळी करत निषेध केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.

Omkar Sonawane

मुंबईमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने रविवारी दुपारी आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या जीआरची होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टराटरा हा जीआर फाडून निषेध केला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नितीन सरदेसाई उपस्थित होते. तसेच उपस्थितांकडून मुंबई आमच्या बापाची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणा देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT