Saam Tv
कोर्टाची महत्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.
व्यवसायात नफा मिळेल. दिवस चांगला जाईल.
आज दिवसभरात बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष दिल्यास दिवस यशदायक जाईल.
आज काहींना धनयोग उत्तम आहेत. आज केलेली शिव उपासना फलदायी ठरेल.
तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने परिस्थितीवर मात कराल.