Uday Samant Banner Remove In Konkan  Saam TV
Video

Uday Samant News : कोकणात राजकीय घडामोड! उदय सामंतांच्या कार्यालयावरून बॅनर हटवलं

Uday Samant News Today | किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवले आहेत. आता उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Saam TV News

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवले आहेत. आता उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोकणात ही मोठी राजकीय घडामोड होत असून यामागील नेमकं कारण काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्यप्रदेशच्या बैतूलमध्ये झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर

APMC मार्केट पाण्याखाली; कोट्यवधींचा शेतीमाल धोक्यात|VIDEO

Kitchen Hacks: कोथिंबीर १५ दिवसांपर्यंत ताजी आणि हिरवीगार ठेवायची? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Chana Koliwada Recipe: घरच्या घरी बनवा झणझणीत कुरकुरीत चणा कोळीवाडा, जाणून घ्या सोपी रेसिपी

अमावस्येला पूजा करून महिलेसोबत अश्लील कृत्य, भोंदू भोसलेचं भयंकर कृत्य, सोलापूर हादरले

SCROLL FOR NEXT