VIDEO: जरांगेंचा अल्टीमेटम संपायला दोन दिवस Saam TV
Video

VIDEO: जरांगेंचा अल्टीमेटम संपायला दोन दिवस, त्याआधीच जरांगेंचा सरकारला 'हा' इशारा

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली धाराशिवमध्ये धडकली, यादरम्यान जरांगेंचा सरकार आणि भुजबळांवर निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली सुरु आहे. यादरम्यान त्यांचा दौरा धाराशिव येथे धडकला. जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम संपायला २ दिवस बाकी आहेत. धाराशिवमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सरकार आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. नोंदी रद्द केल्यात तर २८८ आमदार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत, छगन भुजबळांमुळे अख्खं सरकार पडेल असं सुद्धा त्यांनी ह्या वेळी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT