Siddhi Hande
साडीवर कोणता ब्लाउज घालावा असा प्रश्न महिलांच्या मनात असतो. तुम्ही अशा गळ्यांचे ब्लाउज शिवून घ्या. जे सर्व लूकवर एकदम परफेक्ट मॅच होतील.
तुम्ही त्रिकोणी गळा शिवू शकता. त्यावर हवी असेल तर वरच्या बाजूला काठाची बॉर्डर लावू शकता. हा ब्लाउज काठपदर साडीवर शोभून दिसेल.
गोल गळ्याचे ब्लाउज खूपच सुंदर दिसतात. त्याच्या हाताच्या बाजूला तुम्ही गोल्डन किंवा मॅचिंग रंगाची डिझाइन लावू शकतात.
पंचकोणी गळ्याचे ब्लाउजदेखील वेगळाच लूक देतात. त्यावर तुम्ही तुमच्या आवडीने डिझाइन करु शकतात.
तुम्ही ब्लाउजच्या मागच्या गळ्याला गोल्डन डिझाइन करु शकतात. हाताला काहीही डिझाइन केली नाही तरीही हा ब्लाउज सुंदरच दिसेल.
तुम्ही काठपदर साडीवर त्रिकोणी गळा शिवू शकतात. त्याच्या दोन्ही बाजूला साडीचे काठ लावा.
तुम्ही पूर्ण बंद गळ्याचे ब्लाउज शिवू शकतात. सध्या या ब्लाउजचा ट्रेंड आहे. यावर तुम्ही बटण लावून डिझाइन करु शकतात.
तुम्ही षटकोणी आकाराचा गळादेखील शिवू शकतात. यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन लावू शकता.
तुम्ही चौकोनी आकाराचा गळा शिवू शकता. त्यावर वेगळी डिझाइन करु शकतात.
फोटोत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाउजचा गळा शिवला तर वेगळाच लूक येईल.
तुम्ही बॅकलेस गळा शिवू शकतात. त्यामध्ये विविध खालच्या बाजूच्या पट्टीला वेगवेगळे डिझाइन करु शकतात.