कोकण मच्छिमार Saam Tv
Video

US tariff: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचे हादरे कोकणात; मच्छिमारांना फटका, कनेक्शन काय? VIDEO

Konkan fishermen: कोकणातील कोळंबी उत्पादक आणि मच्छिमार यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून, केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी मच्छिमार संघटनांकडून होत आहे.

Omkar Sonawane

अमेरिकेने लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणामुळे कोकणातील मच्छिमार आणि कोळंबी उत्पादक संकटात सापडले आहेत. नव्या धोरणानुसार कोळंबीवर तब्बल २६ टक्के निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे, ज्याचा थेट परिणाम कोळंबीच्या निर्यातीवर झाला आहे.

कोळंबी साठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. विशेषतः वन्नामेई जातीच्या कोळंबीला तिकडे सर्वाधिक मागणी आहे. एका किलोमागे जवळपास ५० कोळंबींचं प्रमाण निर्यात केलं जातं. मात्र निर्यात शुल्क वाढल्यामुळे कोळंबीची किंमत अमेरिकी ग्राहकांसाठी अधिकच वाढली आहे, आणि परिणामी कोळंबीची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT