Manasvi Choudhary
भाकरी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी काय करावे जाणून घेऊया.
भाकरीचे पीठ हे ताजे दळलेले असावे. कारण जुने पीठ भाकरीसाठी वापरल्यास भाकरी तुटते.
भाकरी पीठ भिजवताना कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्यामुळे भाकरी नीट होत नाही.
पीठ जास्त मऊ किंवा जास्त घट्ट भिजवू नका मध्यम स्वरूपात मळून घ्या.
कोमट पाण्यात पीठ भिजवल्यानंतर चांगले मळून घ्या.
भाकरी जास्त पातळ किंवा जास्त जाड थापू नका यामुळे ती कडक होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.