pune news  saam tv
Video

Pune Accident: साहसी खेळ जीवावर बेतला, वॉटर पार्कमध्ये तरुणीचा दुर्दैवी मृत्यू|VIDEO

28-Year-Old Woman Dies After Zipline Accident: पुणे येथील भोर तालुक्यातील राजगड गावात असलेल्या वॉटरपार्क मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत तुम्ही देखील वॉटर पार्क आणि एडवेंचर क्लब मध्ये जात असाल तर काळजी घ्या. कारण पुण्यातील भोर तालुक्यात राजगड वॉटर स्पोर्ट मध्ये झायपिंग करत असताना स्टूलवरुन पडल्याने तरल आटपाळकर या २८ वर्षीय तरुणी ३० फूट खाली पडलीय. ज्यात तिला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पोलिसांनी राजगड वॉटर स्पोर्टचे मालक आणि मॅनेजर याच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुरक्षा विषयाची खबरदारी घेतली होती का नाहीं? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संबंधित तरुणी ही कुटुंबासोबत या ठिकाणी आलेली होती. अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT