Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणात पोलिसांना महिनाभर वाट पाहावी लागणार! नेमकं प्रकरण काय?

Pune Porsche Accident |पुणे अपघात प्रकरणात आरोपीला सज्ञान ठरवायला पोलिसांना 1 महिन्याची वाट पहावी लागणार? नेमकं प्रकरण काय?

Saam TV News

पुण्यातील अपघात प्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन ठरवलेल्या आरोपीला पोलिसांनी सज्ञान ठरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. पण, या संदर्भात आज सुनावणी होणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणात अटक केलेला वेदांत अगरवाल याचं वय 17 वर्ष 87 महिने आहे. आरोपीला न्यायालयाने अल्पवयीने ठरवलं होतं. पण, यावर पोलिसांनी आव्हान देत आरोपीला सज्ञान ठरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. पण, आता यासाठी पुणे पोलिसांना महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात! जांभुळवाडी दरी पुलाजवळ दोन ट्रेलरची धडक

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT