Sanjay Raut  Saam Tv
Video

Maharashtra Politics : शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय? संजय राऊत यांनी फडणवीसांना घेरलं, पाहा VIDEO

Sanjay Raut Criticizes Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. त्यांनी शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय, यावर वक्तव्य केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय, हे देवेंद्र फडणवीस यांना पुढील १०० जन्म कळणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे. २०१९ साली शरद पवारांच्या डोक्यात काय होतं, हे देखील फडणवीसांना कळलं नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय, हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. २०२४ ला हिम्मत असेल तर वेळेत निवडणुका घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे? डोक्यातून काय बाहेर येतंय, हे समजेल. तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचं बंद होईल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT