Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Manasvi Choudhary

कचरापेटी

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा उंबरठ्याबाहेर कधीही कचरापेटी ठेऊ नये. कचरापेटीमुळे नकारात्मक ऊर्जा आणि दुर्गंधी पसरते.

Dustbin

तुटलेल्या वस्तू

घराच्या दरवाज्याजवळ कधीही जुन्या, नादुरुस्त किंवा तुटलेल्या वस्तू ठेऊ नका.

Broken Items | Google

पादत्राणे

अनेकांना बाहेरून आल्यावर बुटा-चपला दरवाज्यासमोरच काढण्याची सवय असते. वास्तूनुसार प्रवेशद्वाराजवळ अस्ताव्यस्त पडलेली पादत्राणे संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा मार्ग रोखतात.

Shoes and Slippers | pintrest

काटेरी वनस्पती

दरवाजाजवळ काटेरी झाडे ठेऊ नका. काटेरी वनस्पतींमुळे घरात नकारात्मक वाढते.

Thorny Plants | canva

रिकामी भांडी

घराच्या दरवाज्यासमोर कधीही रिकामे भांडे, पिंप उघडे ठेवू नये.

Empty Buckets / Vessels | Canva

नको असलेल्या किंवा टाकाऊ वस्तू

घरासमोर अडगळ ठेवू नका. घराच्यासमोर मोकळे आणि स्वच्छ असावे.

Main Door Vastu Tips

आरसा

दरवाजाच्या समोर कधीही आरसा लावू नये.

Mirror | yandex