Thackeray brothers unveil teaser invoking Marathi pride ahead of grand victory rally. Saam Tv
Video

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Voice of Maharashtra, Voice of Thackerays: ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्यापूर्वी एक प्रभावी टीझर प्रसिद्ध केला आहे. मराठी अस्मिता, हिंदी सक्तीविरोध आणि महाराष्ट्राच्या एकतेचा जोरदार नारा देत त्यांनी राज्यातील जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

Omkar Sonawane

उद्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार असून यासाठी आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. आवाज महाराष्ट्राचा आणि आवाज ठाकरे बंधूंचा असा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदी सक्ती विरोधात फक्त ठाकरे बंधुच लढले असे ही या टीझर मध्ये म्हणण्यात आले आहे. ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातली आहे. त्या त्या वेळी माराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला... असा आशय या टीझरमध्ये लिहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT