Uddhav Thackeray and Raj Thackeray during a closed-door meeting at Shivteerth residence ahead of the BMC elections. saam tv
Video

ठाकरे बंधूंमध्ये ४ तास खलबतं, बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? VIDEO

Maharashtra Politics: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये चार तास बंद दाराआड चर्चा झाली. निवडणूक रणनीती, संयुक्त सभा आणि राजकीय समन्वयावर महत्त्वपूर्ण मंथन झाल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

Omkar Sonawane

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत.

गेल्या चार तासांपासून ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड सखोल चर्चा सुरू आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुका, आगामी प्रचार रणनीती, संयुक्त सभा आणि राजकीय समन्वय यावर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

यासोबतच दोन्ही पक्षांतील नाराज आणि बंडखोर नेत्यांना शांत करण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची, यावरही ठाकरे बंधूंमध्ये मंथन सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT