Tejashwi Yadav maintains a narrow 219-vote lead from Raghopur as Bihar awaits the final election outcome. Saam Tv
Video

Bihar Election: बिहारमध्ये ऐन वेळी बदलते आकडे; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे तेजस्वी यादवांची केवळ 219 मतांची आघाडी|VIDEO

Tejaswi Yadav 219 Vote Lead: बिहार निवडणुकीत राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव केवळ 219 मतांनी आघाडीवर आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांची घोषणा झाली होती. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचा आज फैसला होणार आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 69.90 टक्के मतदान झालं. याचा फायदा कोणाला होणार? नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता स्थापणार हे आज स्पष्ट होईल. सकाळी मतमोजणी सुरू झाली असून, दुपारपर्यंत बिहारमध्ये कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल.

तर राघोपूर विधानसभा मतदार संघातून तेजस्वी यादव हे केवळ 219 मतांनी आघाडीवर आहेत. तेजस्वी यांना महागठबंधनने बिहारचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र येणाऱ्या आकडेवारीमुळे बिहारमध्ये काय निकाल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fuel Shortage: इंधन टंचाईदरम्यान डिझेल खरेदीसाठी शासनाकडून नियम-अटी जाहीर; कोणा-कोणाला मिळणार डिझेल?

Weight Loss: वयानुसार किती वजन असायला हवं? जाणून घ्या तुमचं वजन परफेक्ट आहे की नाही

Kalyan : युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले 'मेलोडी' चॉकलेट

Luxury hotels in India: भारतातील सर्वात महागडं हॉटेल कोणतं आहे?

Maharashtra News Live Update: अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पलटी; चार गोवंशांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT