Raosaheb Danve आणि Raju Shinde यांच्यामध्ये चर्चा,  Saam TV
Video

Raosaheb Danve आणि Raju Shinde यांच्यामध्ये चर्चा, राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते आपला पक्ष मोठ्या होण्यासाठी प्रयत्न करत आहे. राजू शिंदे ह्यांनी नाराज आहोत अशी कबुली दिली होती मी पक्ष सोडून ठाकरे गटात जाणार असल्याचं शिंदे यांनी सागितलं होतं. अशातच आज रावसाहेब दानवे आणि राजू शिंदे यांच्यात चर्चा झाली. भाजपमधील पडझड सुरु झाली का अशी भिती स्थानिक नेत्यांना आणि राज्यस्तरिय नेत्यांना वाटू लागली आहे. रावसाहेब दानवेंकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण त्यांना तातडीने विमानतळावर भेटण्यासाठी आलो होतो बाकी काही नाही आणि आमच्या दोघात चर्चा देखील झाली असल्याचं दानवे म्हणाले. त्यामुळे संभाजीनगर च्या भारतीय जनता पार्टीतला एकही कार्यकर्ता कुठे जाणार नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मी राजू शिंदे यांच्या सह सर्व नगरसेवकांशी चर्चा केली त्यामुळे असला कोणताही प्रकार होणार नाही. राजीव शिंदे यांच्या मनात ठाकरे गटात जाण्या संदर्भात काही नसल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT