MNS workers storm Sushil Kedia's Mumbai office after controversial anti-Marathi tweet. Kedia later apologizes, calling Raj Thackeray his hero. saam tv
Video

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Raj Thackeray Is My Hero: सुशील केडियाच्या मराठीविरोधी वक्तव्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यालयावर हल्ला केला. नंतर केडियाने माफीनामा सादर करत राज ठाकरे माझे हिरो आहेत, माझी चूक झाली असे म्हटले.

Omkar Sonawane

मी मराठी बोलणार नाही काय करायचे ते कर असे आव्हान देणाऱ्या सुशील केडीयाचा मनसैनिकांनी चांगलाच समाचार घेतला. मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो पण मराठी येत नाही असे ट्विट करत राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर आज आज मनसे कार्यकर्त्यांनी सुशील केडीयाचे ऑफिस फोडले. सुशील केडीयाचे ऑफिसवर मनसैनिकांनी नारळ फेकले. तसेच आज आम्ही ऑफिस फोडले हा फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे असा इशारा दिल्यानंतर सुशील केडीयाने माफीनामा जारी केला आहे. राज ठाकरे माझे हिरो आहे, माझी चूक मला समजली ती सुधारू इच्छीतो. राज ठाकरेबद्दल खूप आदर आहे. माझे ट्विट तणाव आणि दडपणाखाली असा माफीनामा सुशील केडीयाने माघितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT